Amar prem
Year: 1971 Producer: shakti samanta Director: shakti samanta Lyricist: anand bakshi cast: rajesh khanna / sharmila tagore / vinod mehra Read in Marathi Alibaug, a small town at the sea shore and those 2-3 years of childhood, from where the memories start taking shape with the first admission to the school. 38 years back, it [...]
अमरप्रेम
समुद्रकाठच्या त्या अलिबाग गावात, आठवणी जिथुन चालु होतात त्या बालवयातील २-३ वर्षे गेली. पहिल्यांदा शाळेत प्रवेशही त्याच गावात झाला. वडिलांच्या नोकरीत दर २-३ वर्षानी अपरिहार्यपणे येणाया बदलीतलं ते छोटंसं देखणे गाव ३८ वर्षांपुर्वी अगदीच शांत होतं. आमच्या सरकारी निवासस्थानापासुन पाच मिनिटांवर सुंदर समुद्रकिनारा होता. रात्री घरी लाटांचा आवाजही येई. शाळा, छोटीशी बाजारपेठ, समुद्रकिनारा, त्याला लागुन [...]
Teesri Manzil
Year: 1966 Producer: nasir husain Director: vijay anand Lyricist: majrooh sultanpuri Cast: shammi kapoor,asha parekh,premnath,helen We cannot put into words, the ‘firsts’ of our life, first salary, first watch, first car, first love or yes, the first kiss. They are forever young and fresh in our heart and mind. As we grow, we face [...]
तिसरी मंझील
पहिलेपणाची नवलाई किंवा अपुर्वाई ही शब्दातीत असते! पहिलं प्रेम, पहिला पगार, पहिली गाडी, पहिला स्पर्श…..अगदी थेटच बोलतो, रागावू नका, पहिलंवाहिलं चुंबन…..य गोष्टी अशा असतात की त्यांच्या आठवणी नि अनु्भूती आयुष्यभर चिरतरूण आणि टवटवीत असतात. माणसाच्या आयुष्यात त्यानंतर अनेक उलथा-पालथी होतात, घडामोडी घडतात..कधी तो आणखी कोणाच्या प्रेमात पडतो, नविन चांगली नोकरी त्याला मिळते. तो आणखी मोठी [...]
